¡Sorpréndeme!

यमाई आणि चोपडाई देवींचा साज शृंगार | Dakkhancha Raja Jotiba |Yamai, Chopdai Makeup |lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

दख्खनचा राजा ज्योतिबा या सिरीअलमधील सगळी कॅरेक्टर्स पौराणिक आहेत.त्यामुळे ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहण्यासाठी महत्वाचा असतो तोम्हणजे मेकअप..त्यासाठी कित्येक तास या स्टार्सला मेकअपसाठी द्यावे लागतात..या सिरीअलमध्ये यमाई आणि चोपडाई हीकॅरेक्टर्स साकारणा-या स्टार्सलादेखील मेकअपसाठी खूपच मेहनत घ्यावी लागते.यात यमाईची भूमिका ऐताशा संझगिरी साकारतेय तरचोपडाईची भूमिका सई कल्याणकरने साकारली आहे.so to get into the characters या दोघी सेटवर येताच आधीमेकअपरूममध्ये entry करतात.या मेकअपमुळे ऐताशाची यमाई झालेली असते तर सईची चोपडाई झालेली असते.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber